जळगाव,दि.12- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा गुरुवार दि.13 सप्टेंबर
2018 रोजीचा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.13 सप्टेंबर
रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 वा 30 मि.नी.
रायपुर ता. जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वा. रायपुर येथे पाण्याच्या टाकीचे
भुमीपुजनास उपस्थिती. सकाळी 11.00 वा. महसावद ता. जळगाव येथे नियोजित ग्रामिण
रुग्णालयासाठी जागा पहाणी व शिरसोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची पाहणी. दुपारी 1.00 वा. पाळधी ता. धरणगाकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 4.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 7.00 वा.
पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7 वा. 30 मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व
राखीव.
०००
No comments:
Post a Comment