Friday, 14 September 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


          जळगाव, दि. 14 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दि 14 सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे -
शुक्रवार, दि. 14 सप्टेंबर, 2018 रोजी दुपारी 3.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 5.00 वा. मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं. 7.00 वा. मुक्ताईनगर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9.00 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment