जळगाव,
दि.
6 - राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे
शुक्रवार, दि 7 सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यकम
याप्रमाणे -
शुक्रवार, दि.
7 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 6 वा 45 मि. नी जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व
शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता अजिंठा विश्रामगृह, जळगाव
येथे आगमन व राखीव. सोईनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगावकडे
प्रयाण. जामनेर येथे आगमन व राखीव. रात्री जामनेर येथे मुक्काम.
०००
No comments:
Post a Comment