Monday, 24 September 2018

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेची प्रमाणपत्रे घेऊन जाण्याचे आवाहन


            जळगाव, दि. 24- सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेअंतर्गत (COE) अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा फेब्रुवारी, 2009 ते ऑगस्ट, 2017 या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतीम प्रमाणपत्रे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्राप्त झालेली आहे.
            या परिक्षेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या निकालाची मुळप्रत व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे. व स्वत: येवून प्रमाणपत्र घेवून जावे. असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment