जळगाव,
दि. 21 - राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शनिवार दिनांक 22
सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव
रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.00
वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार जळगाव येथून
शासकीय वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर येथे आगमन व राखीव.
रात्री जामनेर येथे मुक्काम.
०००
No comments:
Post a Comment