जळगाव, दि. 19 - राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे गुरुवार, 20 सप्टेंबर, 2018
रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार,
दि. 20 सप्टेंबर, 2018 रोजी रात्री 8 वा 40
मि. नी. दोंडाईचा, जि. धुळे येथून
शासकीय / खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10 वा 40 मि. नी
चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलव्दारे मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment