Friday, 7 September 2018

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


  

जळगाव, दि. 7 - राजे उमाजी नाईक यांची जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवडणूक उपजिल्हाधिकारी श्री. प्रशांत भामरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                   000

No comments:

Post a Comment