Monday, 17 September 2018

पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा


जळगाव दि. 17 - राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर हे मंगळवार, दि. 18  सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 मंगळवार, दि. 18 सप्टेंबर, 2018 रोजी रात्री अकरा वा. दहा मि. नी दौंड रेल्वे स्टेशन येथून (PUNE-LJN) एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण.
बुधवार, दिनांक 19 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी पाच वा. 48 मि. नी जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शिरपूर, जि. धुळेकडे प्रयाण. 
०००

No comments:

Post a Comment