Thursday, 6 September 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


          जळगाव, दि. 6 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दि 7 सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे -
शुक्रवार, दि. 7 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.00 वाजता जळगाव येथे आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- अजिंठा शासकीय विश्रामगृह. सायं. 7.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. 7.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment