Saturday, 1 September 2018

मध्यप्रदेश राज्याचे उप लोक आयुक्त न्यायमुर्ती यु. सी. माहेश्वरी जिल्हा दौऱ्यावर


         जळगाव. दि. १ - उप लोक आयुक्त मध्य प्रदेश (राज्य अतिथी) न्यायमुर्ती  श्री. यु. सी. माहेश्वरी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून न्यायमुर्ती माहेश्वरी यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
            सोमवार, दिनांक ३ सप्टेंबर, २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शेगांव जिल्हा बुलढाणा (खामगाव मार्गे) येथून भुसावळकडे प्रयाण. रात्री ८.०० वाजता भुसावळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, भुसावळकडे प्रयाण आगमन व राखीव. रात्री ११.०० वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथून १२१०७ डाऊन लखनऊ जंक्शन  सुपरफास्ट एक्सप्रेसने भोपाळकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment