Friday, 7 September 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


         जळगाव, दि. 7 - राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे रविवार व सोमवार दि. 9  व 10 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
     रविवार, दि. 9 सप्टेंबर रोजी साडे अकरा वा. मुंबई येथून अमृतसर एक्स्प्रेसने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण.
            सोमवार, दि. 10 सप्टेंबर, 2018 रोजी पहाटे चार वा 58 मि. नी चाळीसगाव रेल्वे स्थानक जि. जळगाव येथे आगमन व शासकीय / खाजगी वाहनाने दोंडाईचा धुळेकडे प्रयाण. रात्री आठ वा दोंडाईचा, जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री दहा वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलव्दारे मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment