जळगाव, दि २९ - सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या जी. डी. सी. ॲण्ड ए व सी एच एम परिक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. हा निकाल पासून https://gdca.maharashtra.gov.in व https://sahakarayukta.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पहावयास उपलब्ध आहे. फेरगुण तपासणीसाठी परिक्षार्थींनी १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपले लॉगिन व पासवर्डचा वापर करुन अर्ज करता येईल. असे महेंद्र मगर, सचिव, तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी कळविले आहे.
फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थी यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँक ( SBI) या बॅकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत प्रत्येक विषयासाठी रु. ७५/- अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाव्दारे भरावे. बॅकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत १५ फेब्रुवारी २०१९ ( मध्यरात्री १२.००) पर्यंत राहील. सदर चलन बॅकेत दि. १६ जानेवारी २०१९ ते दि. १८ फेब्रुवारी २०१९ (बॅकेचे कामाकाजाचे वेळेत) या कालावधीत भरणा करावे. विहित तारखेनंतर प्राप्त होणा-या अर्जावर विचार करण्यात येणार नाही. असेही सचिव, जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड तथा उपनिबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वे कळविले आहे.
000

No comments:
Post a Comment