जळगाव दि. 12 :-
राज्याचे बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण
घुगे हे जळगाव
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी
रात्री 11 वाजता
इंदौर येथून विमानाने जळगावकडे प्रयाण.
रविवार
दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी 3 वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 10
वाजता जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित, नुतन मराठा महाविद्यालय,
जळगाव येथे अनुगामी लोकराज्य अभियान उत्तर महाराष्ट्र विभाग,जळगाव उप विभाग आयोजित
कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वा. जळगाव येथील बाल कल्याण समितीच्या
पदाधिका-यासोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक व सोयीनुसार
औरंगाबाद येथील निवासस्थानाकडे रवाना.
0 0 0
No comments:
Post a Comment