Friday, 18 January 2019

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि.18 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पढीलप्रमाणे.
शनिवार, दि. 19 जानेवारी, 2019  रोजी देवळा जि.नाशिक येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. सोईनुसार  जामनेर जि. जळगाव येथे आगमन, राखीव व मुक्काम.
०००

No comments:

Post a Comment