जळगाव, दि. 22 - केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
बुधवार, दि. 23 जानेवारी, 2019 रोजी मध्यरात्री 00.30 मि.नी धुळे येथू शासकीय वाहनाने चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. मध्यरात्री 00.39 मि. वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून विदर्भ एक्सप्रेसने दादरकडे प्रयाण.
०००

No comments:
Post a Comment