जळगाव,
दिनांक 1 - राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. पाशा पटेल हे
जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
सोमवार,
दिनांक 1 जानेवारी, 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता लातूर येथून मोटारीने जळगावकडे
प्रयाण. रात्री 8.00 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार,
दिनांक 2 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रा.सचिन शेळके यांच्या लग्न
कार्यक्रमासाठी डॉ.श्यामबाग बहुउद्देशिय सभागृह, एम.जे.कॉलेज रोड, जळगाव येथे
उपस्थिती. दुपारी 2 वाजता जिल्हा नियोजन मंडळ सभागृह येथे प्रकल्प संचालक, आत्मा,
जळगाव यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 ते 6 पर्यंत राखीव.
संध्याकाळी 6 वाजता लासलगाव, नाशिककडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment