Saturday, 5 January 2019

माजी सैनिक, विधवा यांच्या वैद्यकीय सवलतीसंबंधी बैठकीचे आयोजन


जळगाव, दि.:-  स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ यांचे अधिनस्त असलेले येथील मायादेवी मंदिर, महाबळ, माजी सैनिक विश्रामगृहजवळील माजी सैनिकांचे अंशदायी केंद्राच्या माजी सैनिकांचे बहुउद्देशिय सभागृहामध्ये माजी सैनिक / विधवा यांच्यासाठी दिनांक १२ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता वैद्यकीय सवलतीसंबंधी बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीसाठी माजी सैनिक, विधवा यांनी उपस्थित रहावे असे स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ यांनी कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment