जळगाव,
दि. 25 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार, दि. 25 जानेवारी 2019 रोजी
सायंकाळी 4.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगाव येथून शासकीय वाहनाने परभणीकडे
प्रयाण.
रविवार, दि. 27 जानेवारी, 2019 रोजी
सोईनुसार नाशिक येथून शासकीय वाहनाने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सोईनुसार पाळधी,
ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment