जळगाव, दि. 16 - शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनीजळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन विभाग वगळून) सन 2019 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत.
यामध्ये मंगळवार, दिनांक 7 मे, 2019 रोजी अक्षय तृतीया, शुक्रवार, दिनांक 12 जुलै, 2019 रोजी आषाढी एकादशी आणि शुक्रवार, दिनांक 25 ऑक्टोबर, 2019 रोजी धनत्रयोदशी या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.
000

No comments:
Post a Comment