जळगाव, दि. 16 - महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा) श्री. शेखर सुरेश चरेगांवकर हे शनिवार, दिनांक 19 जानेवारी, 2019 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार, दि. 18 जानेवारी, 2019 रोजी रात्री 11 वाजता पुणे येथून महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण.
शनिवार, दिनांक 19 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 8.15 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 8.45 वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता श्री दिपक परदेशी यांच्या सदनिका क्रमांक 6, साई सागर रेसिडेन्सी, दौलत नगर, जळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वाजता स्थानिक कार्यकर्ते, मान्यवर तथा अभ्यागत भेटीसाठी राखीव. सायंकाळी 6.00 वाजता बळवंत नागरी सहकारी पतसंस्था आयोजित आनंद सोहळ्यास उपस्थिती. स्थळ:- जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. रात्री 8.45 वाजता जळगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना, रात्री 9.15 वाजता आगमन व राखीव. रात्री 9.55 वाजता आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे रवाना.
०००

No comments:
Post a Comment