जळगाव,
दि. 12 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
रविवार दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी सोईनुसार
परभणी येथून शासकीय वाहनाने जालना सिल्लोडमार्गे पाळधी ता. धरणगाव जि.जळगावकडे
प्रयाण. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव जि.जळगाव येथे आगमन.
000
No comments:
Post a Comment