जळगाव,
दि.9:-(जिमाका) केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे
गुरुवार
दि. 10 जानेवारी रोजी रात्री 3.00 वाजता चाळीसगाव
रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 4.00 वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून विदर्भ
एक्सप्रेसने दादरकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment