जळगाव,
दि. 15 :- राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
बुधवार दिनांक 16 जानेवारी 2019 रोजी
सकाळी 8.30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव
येथे राखीव. सकाळी 9 वा. जळगाव तालुक्यातील आसोदा येथे सिने अभिनेते मकरद अनासपुरे
यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्याच्या भुमीपुजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 1.00 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.30 वाजता जळगाव
केसी पार्क येथे ॲन्युटी अंतर्गत चोपडा – भेाकर- कानळदा - जळगाव रस्त्यांच्या
भुमीपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.(प्रमुख पाहुणे मकरद अनासपुरे मराठी सिनेअभिनेते), दुपारी 4.00 वाजता भोकर येथे विकास कामांचे भुमीपुजन सोहळा व
जाहीर सभेस उपस्थिती. सायं 7.30 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment