जळगाव,
दि. ५ :- राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौ-यावर येत आहेत
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार, दि. 5 जानेवारी, 2019 रोजी
रात्री 8 वा. 40 मि. नी. दोंडाईचा, जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री
10 वा. 40 मि. नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलव्दारे दादरकडे
प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment