जळगाव, दि. 29 - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून खाजगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, भुसावळ यांचेमार्फत प्रस्ताव आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव कार्यालयास सादर करावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती भुसावळ, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- 1 भुसावळ यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment