Monday, 14 January 2019

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


        जळगाव, दि. 14 - राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
            मंगळवार, दिनांक 15 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 9 वा 30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव जि. जळगाव येथे राखीव. सकाळी 10 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं 4 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा 30 मि.नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000

No comments:

Post a Comment