जळगाव,
दि. 23 - नेताजी सुभाषचंद्र बोस यांची
जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी
कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसीलदार मंदार कुलकर्णी,
पुरवठा शाखेचे तहसीलदार श्री. प्रशांत कुलकर्णी, नायब तहसिलदार श्री. विकास लाडवंजारी यांचेसह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment