जळगाव,
दि 28 - जिल्ह्यातील कायदा
व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई
पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश
24 जानेवारी 2019 ते 7 फेब्रुवारी 2019
पर्यंत अंमलात राहतील. असेही अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी
कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment