Thursday, 10 January 2019

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि. 10 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे शनिवार, दि. 12 जानेवारी, 2019 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शनिवार, दि. 12 जानेवारी, 2019  रोजी  सायं  7 वा. 45 मि. नी औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगाव येथे आगमन व मुक्काम
                                                                      ०००

No comments:

Post a Comment