Wednesday, 9 January 2019

औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर येथे तासिका तत्वावर पद भरती


         जळगाव, दि.९ (जिमाका) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर जि. जळगाव येथे विजतंत्री, तारतंत्री, शिल्पनिदेशक या रिक्त पदांकरिता तासिका तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपाची पदे भरावयाची आहेत. तरी ईच्छूक उमेदवारांनी दि. १६ जानेवारी २०१९ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात शैक्षणिक अर्हतेच्या सत्यप्रतीसह अर्ज सादर करावेत. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment