जळगाव, दि. २२ - राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे बुधवार, दि. २३ जानेवारी, २०१९ रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
बुधवार, दि. 23 जानेवारी, 2019 रोजी रात्री 9 वाजता धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10.30 वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 10.40 वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेलव्दारे मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:
Post a Comment