जळगाव, दि. 12 (जिमाका) - राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यापसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

No comments:
Post a Comment