जळगाव,
दि. 5 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
सोमवार दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी सकाळी
6 वा. 10 मि.नी अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6 वा 15
मि.नी जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगाव जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 6
वा 30 मि.नी पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment