जळगाव, दि. २५ - राज्याचे कृषी व
फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत हे जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
शुक्रवार, दि. 25
जानेवारी, 2019 रोजी रात्री 9.48 वाजता सेवाग्राम एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक
येथे आगमन व शासकीय मोटारीने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. रात्री 10.15
वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
शनिवार,
दि. 26 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 7.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव
येथे राखीव. सकाळी 7.30 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून मोटारीने
पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाकडे प्रयाण. सकाळी 8.00 ते 11.00 वाजता
भारतीय प्रजासताक दिनाचा 69 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय
कार्यक्रमास उपस्थिती - ध्वजवंदन व इतर कार्यक्रम. (स्थळ - पोलीस कवायत मैदान,
पोलीस मुख्यालय, जळगाव), सकाळी 11.00 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय,
जळगाव येथून शासकीय मोटारीने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.30
वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वाजता अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय मोटारीने जळगाव रेल्वे स्थानककडे प्रयाण.
दुपारी 1.40 वाजता गितांजली एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथून मुंबईकडे
प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment