जळगाव दि. 10:- रावेर शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार
येत्या शुक्रवार दि 19 ऑक्टोबर ऐवजी
शनिवार 20 ऑक्टोबर 2018 रोजी भरविण्याचे
आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर
राजे निंबाळकर यांनी दिले आहे.
शुक्रवार
19 ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्ती विसर्जन असल्याने शहरातून मेनरोड ते बाजार चौकापर्यंत मिरवणूक
निघत असल्याने हा बदल करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
०००००
No comments:
Post a Comment