जळगाव, दि.7:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.
8 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता
पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या
अध्यक्षतेखाली जळगांव जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ – नियोजन भवन,
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव), दुपारी 12.30 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली
जळगांव जिल्हा कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ – नियोजन भवन, जिल्हाधिकारी
कार्यालय,जळगांव), दुपारी 1.30 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली
जळगांव महानगरपालीका आढावा बैठकीस
उपस्थिती. (स्थळ–नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव) दुपारी 2.00 वाजता
जळगाव येथे छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा
कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.00 वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे कवयित्री
बहिणाबाई चौधरी नामविस्तार कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7.30 वा. पाळधी ता. धरणगाव
येथे आगमन व राखीव.
००००
No comments:
Post a Comment