Monday, 1 October 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. १ :- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
         मंगळवार दि. २ ऑक्टोबर, २०१८ रोजी  रात्री ९.३० वाजता धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री १०.३० वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री १०.४० वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने दादरकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment