Thursday, 25 October 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि. 25 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दि. 26 ऑक्टोबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 शुक्रवार, दि. 26 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 9 वाजेपर्यत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, दुपारी 1 वा पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी, सायं 7 वा 30 मि.नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment