जळगाव, दि. 25:- राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे रविवार, दि. 28 ऑक्टोबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार,
दि. 27 ऑक्टोबर, 2018 रोजी रात्री 11 वा.05 मि. नी. पुणे रेल्वे स्थानक येथून महाराष्ट्र
एक्सप्रेसने चाळीसगाव, जि. जळगाकडे प्रयाण. रविवार, दि. 28 ऑक्टोबर, 2018 रोजी
सकाळी 7.03 मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व शासकीय/खाजगी वाहनाने दोंडाईचा
जि. धुळेकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment