जळगाव, दि. 1 - जिल्ह्यातील कायदा
सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई
पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर
करुन जिल्ह्यात दि. 14 ऑक्टोबर, 2018 पावेतो मनाई आदेश लागू केले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी
कार्यालयामार्फत प्रसिध्दपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment