जळगाव,
दि. 15 - जिल्हास्तरीय सामाजिक विकास शक्ती प्रदत्त
समितीची सभा जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या
अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. वस्तीगृह,
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य
तपासणी बाबत आढावा ,रमाई आवास योजना, ग्रामीण व नागरी क्षेत्रातील श्ष्यिवृत्ती,
शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क आदि विषयांवर चर्चा झाली. या सभेला जिल्हा परिषदेच्या
समाज कल्याण अधिकारी श्रीमती अनिता राठोड, समाज कल्याण अधिकारी श्री. योगश पाटील
संबधीत विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment