जळगाव,
दि.31:- राज्याचे सहकार राज्यमंत्री
ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 1 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 9.00
वाजेपर्यत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी
1.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. धरणगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. सायं 7.30 वा. पाळधी
ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००
No comments:
Post a Comment