जळगाव, दि. 12 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री ना. गिरीष महाजन हे शनिवार, दि. 13 ऑक्टोबर] 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शनिवार, दि. 13 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 6 वा 45 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर येथे आगमन व राखीव. रात्री मुक्काम. जामनेर जि. जळगाव.
०००

No comments:
Post a Comment