Wednesday, 10 October 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.10:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
 गुरुवार दि. 11 ऑक्टोबर 2018 रोजी  दुपारी 6.15 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी ता. धरणगाव जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 7.00 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000

No comments:

Post a Comment