जळगाव, दि.29:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा
कार्यक्रम पुढील प्रमाणे-
बुधवार दिनांक ३१ ऑक्टोबर
२०१८ रोजी पहाटे २.५८ वाजता मुंबई हावडा मेलने चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन,
पहाटे ३.०० वा. चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment