दिनांक 15, भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. आज सकाळी 11.00 वाजता
जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी डॉक्टर एपीजे
अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी
राहुल मुंडके जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव तहसिलदार मंदार कुलकर्णी जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment