जळगाव, दि. २५ - केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शुक्रवार व शनिवार दि. २६ व २७ ऑक्टोबर, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शुक्रवार, दि. २६ ऑक्टोबर, २०१८
रोजी पहाटे २.५८ वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन, पहाटे ३ वा. चाळीसगाव
येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
शनिवार, दि. २७ ऑक्टोबर, २०१८
रोजी रात्री ९ वा ३० मि. नी धुळे येथून
शासकीय वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री १० वा. ३० मि. नी. चाळीसगाव
येथे आगमन. रात्री १० वा. ४० मि. नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई
मेलने दादरकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment