Sunday, 7 October 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


            जळगाव, दि. 7:- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            सोमवार दि. 8 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय, खासगी वाहनाने इंदौर  विमानतळ येथून जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन. दुपारी 3.00 ते 4.00 कावियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार जळगाव येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment