जळगाव,
दि. 17 :-
दसरा, दिवाळी इतर सणांचा आनंदपर्व साजरा करतांना ध्वनी व हवा प्रदुषण टाळून जनतेवर
होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर मा. सर्वोच्च
न्यायालयाने निर्बेध घातलेला आहे. मा. न्यायालयाने घातलेले निर्बंधाचे पालन नागरिकांनी
करुन मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करावा, असे आवाहन भुसावळचे उपविभागीय अधिकारी डॉ.
श्रीकुमार चिंचकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
०००
No comments:
Post a Comment