जळगाव
दि.6:- लोकशाही दिन सोमवार 8
ऑक्टोबर 2018 रोजी आयोजित करण्यात आला
होता.
परंतू दिनांक
8 ऑक्टोबर 2018 रोजी मा.
मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणीस यांचा
जळगाव जिल्हयात दौरा असल्याने या कालावधीत
ऑक्टोबर 2018 महिन्यातील दुसरा सोमवार दि.8 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कळविले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी,
असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे
०००
No comments:
Post a Comment